Bamboo Farming: बांबू : इथेनॉलसाठी एक चांगला पर्याय
Bamboo Policy: वातावरण बदलाच्या संकटाला रोखण्यासाठी, बांबू शिवाय पर्याय नाही. आशियाई विकास बँकेचे अर्थसाह्य, राज्य सरकारकडून दिले जाणारे बांबू लागवडीस अनुदान, बांबू उद्योग धोरणातून महाराष्ट्राला नवी दिशा मिळेल.