Irrigation Project: शासनाने ‘गिरणा’वरील ३० वर्षांपासून रखडलेल्या बलून बंधाऱ्यांच्या प्रकल्पास निधी दिलेला नाही. हा प्रकल्प केंद्रीय प्रायोगिक (पायलट) प्रकल्प म्हणून केंद्र सरकारने हाती घेतला होता. त्याबाबत फक्त स्वप्न दाखविण्यात आले. निधी प्रत्यक्षात अद्याप मिळालेला नाही.