Interview with Dattatray Bharane: बळीराजा जिद्दीने पुन्हा उभा राहील
Rabi Season Planning: अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांपुढे अनेक आव्हाने उभी आहेत. या पार्श्वभूमीवर अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेले पॅकेज, मदतीचे वाटप, पीकविमा भरपाई, रब्बी हंगामाचे नियोजन या संदर्भात राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी साधलेला संवाद.