Baliraja Sugar: ‘बळिराजा’ची पहिली उचल प्रतिटन २८०० रुपये
Sugarcane Rate: कान्हडखेड (ता. पूर्णा) येथील बळिराजा साखर कारखान्याने २०२६-२७ च्या गाळप हंगामात ११ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. कारखान्याने उसाला प्रतिटन ३,३७६ रुपये दर जाहीर केला असून, त्यानुसार पहिली उचल प्रतिटन २,८०० रुपये देण्यात येईल.
Baliraja Sugar Factory Announces ₹2,800 First Payment Per TonneAgrowon