Baliraja Farm Road Scheme: बळीराजा शेत, पाणंद रस्ते योजनेमुळे शेतीमाल वाहतूक होणार सुलभ: गुप्ता
Farm Roads Development: शासनाने मुख्यमंत्री बळीराजा शेत, पाणंद रस्ते योजना सुरू केली असून या योजनेतून ग्रामीण भागातील शेतरस्ते व पाणंद रस्ते यंत्रसामग्रीच्या सहाय्याने १५ फूट रुंद व पक्के करण्यात येणार आहेत.