Free Electricity Scheme: बळीराजा मोफत वीज योजनेच्या दर सवलतीपोटी १,४३७ कोटी निधी मंजूर
Agricultural Electricity Subsidy: मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेंतर्गत कृषिपंपधारक शेतकऱ्यांना दिलेल्या वीज दर सवलतीपोटी महावितरणला १,४३७.३४ कोटी निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.