Farm Road Development: मुख्यमंत्री बळीराजा योजनेत १५२ शेतरस्त्यांचे प्रस्ताव
Farm Road Scheme: शेतात जाण्यासाठी पक्क्या रस्त्यांची अडचण दूर व्हावी, या उद्देशाने राज्य सरकारने मुख्यमंत्री बळिराजा शेत पाणंद रस्ते योजना सुरू केली आहे. या योजनेला उमरगा - लोहारा विधानसभा मतदारसंघात गती मिळत आहे.
152 Farm Road Proposals Under Baliraja SchemeAgrowon