Baliraja Farm Road Scheme: बळीराजा शेत, पाणंद रस्ते योजनेची प्रभावी अंमलबजावणी; महसुली अधिकारी, कर्मचाऱ्यांचे रँकिंग होणार
Chandrashekhar Bawankule: बळीराजा शेत, पाणंद रस्ते योजना ही फडणवीस सरकारची महत्त्वाची योजना आहे. या योजनेमध्ये पुढच्या वर्षी महसुली अधिकारी, कर्मचाऱ्यांचे रँकिंग होईल, असे महसूलमंत्री बावनकुळे यांनी सांगितले.
Chandrashekhar Bawankule On Baliraja Farm Road Scheme. (Agrowon)