Baliraja Career Academy: गुणवंत लेकरांच्या शिक्षणाचा आधारवड
Rural Education Academy: शैक्षणिक स्वप्नांना आकार देण्यासाठी जालना- खरपुडी येथील मराठवाडा शेती साह्य मंडळाने पुढाकार घेत कृषिरत्न विजयअण्णा बोराडे यांच्या संकल्पनेतून कृषी विज्ञान केंद्र परिसरात बळीराजा करिअर ॲकॅडमी सुरू केली. गरजवंत विद्यार्थ्यांसाठी ही ॲकॅडमी आधारवड झाली आहे.