Farmers Support: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारने खंबीरपणे उभे राहायला हवे
Balasaheb Thorat: राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, सरकारने त्यांच्या मदतीसाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे, अशी मागणी ज्येष्ठ नेते आणि माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अहिल्यानगरमध्ये केली.