Sugarcane Crushing Season: एकरी शंभर टन ऊस उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवा

Sugar Industry: सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ५८व्या गळीत हंगामाचा प्रारंभ झाला. यावेळी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उसाचे एकरी शंभर टन उत्पादन घेण्याचे आवाहन केले.
Sugarcane Crushing
Sugarcane CrushingAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com