Drought Panchanama Rule: पंचनाम्यात दोन साक्षीदारांची अट म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा : बाळासाहेब थोरात
Balasaheb Thorat Statement: झालेले नुकसान दिसत असेल, तर शेजारचे दोन साक्षीदार कशासाठी? सरकारने पंचनाम्याचा कोणताही फार्स न करता तातडीने शेतकऱ्यांना मोठी मदत केली पाहिजे,’’ असे माजी महसूलमंत्री व काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले.
Balasaheb Thorat criticises two witness rule for farmersAgrowon