Cattle Fodder Camps : पशुधनाचा जीव टांगणीला! चारा छावण्यांबाबत सरकारनं तातडीने निर्णय घ्यावा; बाळासाहेब थोरातांची मागणी
Maharashtra Drought : अहिल्यानगर शेजारील कर्नाटक दुष्काळामुळे चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही शासनाने तातडीने निर्णय घेऊन चारा छावण्या सुरू कराव्यात तसेच इतर भागांमधून किंवा इतर राज्यांमधून चारा उपलब्ध करून द्यावा.