Agri Loan Crisis: सरसकट कर्जमाफी करणे गरजेचे: बाळासाहेब थोरात
Balasaheb Thorat: दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी फारशी उपयोगी ठरणार नाही. सरसकट कर्जमाफी करून एकदा शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून मुक्त करणे अत्यंत आवश्यक आहे.
Balasaheb Thorat demand for farm loan waiverAgrowon