Crop Nutrient: पीक वाढीसाठी समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन
Fertilizer Management: नत्र हा वनस्पती पेशींचा महत्त्वाचा घटक आहे. पिकामध्ये ऊर्जेचे वहन व साठवण हे स्फुरदाचे महत्त्वाचे कार्य आहे. स्फुरद कमतरतेचा पक्वता आणि बियाण्याच्या गुणवत्तेवर अनिष्ट परिणाम होतो. पानांमध्ये तयार केलेले अन्न पिकाच्या विविध भागांमध्ये पोहोचविण्यासाठी पालाश महत्त्वाचे आहे.