Soil Health: जमिनीचे आरोग्य टिकविण्यासाठी खतांचा संतुलित वापर करा: डॉ. नीलकुमार ऐतवडे
Agriculture Development Officer Statement: जमिनीचे आरोग्य टिकवून उत्पादनात सातत्य राखण्यासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी डॉ. नीलकुमार ऐतवडे यांनी केले.