Livestock Management: दूध काढताना खुराक आणि नंतर ताजा चारा द्यावा; चारा खाण्यासाठी गाय उभी राहिल्याने सडांची छिद्रे बंद होईपर्यंत ती बसत नाही आणि कासदाहाचा धोका कमी होतो. पशुखाद्य घेताना बीआयएस मानांकन, उत्पादनाची तारीख आणि प्रथिने, ऊर्जेचे प्रमाण तपासावे. उन्हाळ्यात खाद्य सकाळी लवकर व संध्याकाळी द्यावे, कारण चारा पचवताना शरीरात उष्णता निर्माण होते.
1. Dairy cow nutrition management for better milk productionAgrowon