Bal Kumar Literature Conference: संगमनेरात २८ सप्टेंबरला बालकुमार साहित्य संमेलन

Children’s Literature: विद्यार्थी व पालकांमध्ये साहित्याविषयी सजगता निर्माण करण्याच्या उद्देशाने संगमनेर येथे सोमवारी (ता. २८) बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाच्या स्वागताध्यक्ष दुर्गा तांबे यांनी ही माहिती दिली.
Marathi children’s literature activities Sangamner
Parent and student literature awareness programAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com