BailPola Festival: बैलपोळ्याच्या उत्साहावर अतिवृष्टी,लम्पीचे सावट; साधेपणाने साजरा होणार बैलपोळा
Maharashtra Farmers: आज (ता.२२) महाराष्ट्रात बैलपोळा हा सण उत्साहाने साजरा होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेतकरी आपल्या बैलांना सजवून, त्यांचे पूजन करून हा सण साजरा करतात.