Rural Power Supply Issue: महावितरणच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा ठिय्या; सोमवारपर्यंत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास ‘टाळे ठोको’चा इशारा
Electricity Problem: गणेशोत्सवाच्या काळात बागलाण तालुक्यातील ग्रामीण भागात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने बुधवारी (ता. २३) महावितरणच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
Frequent Power Interruptions Affect Agricultural Work in KhandeshAgrowon