Pulse Production: कडधान्य उत्पादन वाढीत बदनापूर केंद्राची महत्त्वाची भूमिका; ठोंबरे
Badnapur Research: कडधान्याचे उत्पादन वाढवण्यासाठी बदनापूर कृषी संशोधन केंद्राने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे मत विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्राचे रामेश्वर ठोंबरे यांनी व्यक्त केले.