Agriculture Research Centre Issue: बदनापूरच्या मोसंबी संशोधन केंद्राला अवकळा
Funding Crisis: मराठवाड्यातील मोसंबी उत्पादकांसाठी महत्त्वाचे मानले जाणारे बदनापूर (जि. जालना) येथील मोसंबी संशोधन केंद्र मनुष्यबळ, निधी आणि मूलभूत सुविधांच्या तीव्र कमतरतेमुळे अडचणीत आले आहे.
Badnapur Mosambi Research Centre Faces Severe CrisisAgrowon