Kokan Masemari Vyavsay: वल्हावर चालणाऱ्या लहान होड्या अद्यापही किनाऱ्यावरच असल्याने अनेक मच्छीमारांचा मासेमारीचा व्यवसाय ठप्प झाला आहे. परिणामी, दररोजच्या उत्पन्नावर अवलंबून असलेल्या मच्छीमार कुटुंबांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.
Rough Seas Leave Shrivardhan Fishermen Facing Financial CrisisAgrowon