Backyard Poultry Farming: परसबागेतील कोंबडीपालन करताना स्थानिक हवामानाला आणि कमी व्यवस्थापनात तग धरणाऱ्या गावरान, वनराज, ग्रामप्रिया या जातींची निवड करावी. कोंबड्यांसाठी सुरक्षित व हवेशीर शेड तयार करावे.
How to Manage Backyard Poultry with Low-Cost PracticesAgrowon