Farmer Crisis Issue: राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती इतकी विदारक झाली आहे, की कर्जाची परतफेड करण्यासाठी त्यांना स्वतःची किडनी विकण्यास भाग पाडले जात आहे. ही परिस्थिती शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांचे जिवंत उदाहरण असल्याचा आरोप माजी राज्यमंत्री व शेतकरी नेते बच्चू कडू यांनी केला.