Loan Waiver Protest : कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांचे उद्यापासून आंदोलन
Bacchu Kadu : शेतकऱ्यांना शेतीमाल हमीभावापेक्षा कमी किमतीत विकावा लागतो. शेतकऱ्यांच्या वेदना सरकारपर्यंत पोहोचत नाहीत. शेतकरी आता अधिक कर्जबाजारी होत आहे, तरीही कर्जमाफीची योग्य वेळ येत नाही, हे दुर्दैव असल्याची टीका बच्चू कडू यांनी केली आहे.