Bacchu Kadu: लोकन्यायालयाचा निर्णय मानणार: बच्चू कडू
MahaElgar Farmer Protest: महाएल्गार आंदोलनामुळे सामान्यांना त्रास होत असल्याने सहा वाजेपर्यंत रस्ता मोकळा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी (ता.२९) दिले. त्यासोबतच गुरुवारी (ता.३०) झालेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले.