Maharashtra Politics: बच्चू कडू यांना शिवसेनेची विधान परिषदेची ऑफर
Bachchu Kadu Political Offer: विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाकडून विधान परिषदेची ऑफर दिल्याची चर्चा आहे.
Bachchu Kadu legislative council offer Maharashtra politicsAgrowon