Bacchu Kadu: कर्जमाफीच्या अध्यादेशाशिवाय माघार नाही; बच्चू कडू
Farmers Protest: अमरावती जिल्ह्यातील बेलोरा येथून ५०० पेक्षा अधिक ट्रॅक्टरसह नागपूरकडे निघालेल्या बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीचा शासन आदेश निघेपर्यंत माघार घेणार नसल्याचा इशारा दिला. शासनाने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याचा आरोप त्यांनी केला.