Bacchu Kadu: कर्जमाफी, नुकसान मदतीसाठी सरकार अपयशी; बच्चू कडू यांची सरकारवर टीका
Farmers Protest: शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्जमाफी आणि हमीभाव यांसारख्या गंभीर मुद्द्यांवर राज्य सरकार अपयशी ठरल्याची टीका माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी केली आहे. काटोल येथे झालेल्या परिषदेत त्यांनी २८ ऑक्टोबरला नागपूरात शेतकऱ्यांचा मोठा मोर्चा काढण्याची घोषणा केली.