Farm Loan Waiver: कर्जमुक्ती योजनेत सुधारणा करा: बच्चू कडू
Bacchu Kadu Demand: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्रतेच्या अटींमध्ये सुधारणा करून वंचित शेतकऱ्यांना लाभ द्यावा, तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीचे ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान वाढवून एक लाख रुपये करावे.
Bacchu Kadu demands changes in farmer loan waiver schemeAgrowon