Farm Loan Waiver: तुम्ही जो शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी देणार आहात. तो वाढवून द्यावा लागेल. आता जरी देता आला नाही; तर तो दुसऱ्या टप्प्यात वाढवून द्यावा लागेल, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी केली.
Bacchu Kadu On Farm Loan Waiver News Updates. (Agrowon)