Agriculture Training: बाभूळगाव येथे दुग्ध व्यवसाय, संतुलित खत वापराबाबत मार्गदर्शन
Farmer Training Program: महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत अखिल भारतीय समन्वित चारापिके संशोधन प्रकल्पातर्फे राहुरी तालुक्यातील बाभुळगाव येथे शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
Farmers Trained on Dairy Farming and Balanced Fertilizer Use in BabhulgaonAgrowon