Farmers Protest: शेतकऱ्यांच्या रेट्यामुळे वीस दिवसानंतर बाभळीचे दरवाजे बंद
Babheli Barrage: धर्माबाद तालुक्यातील बाभळी उच्च पातळी बंधाऱ्याचे दरवाजे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २१ ऑक्टोबरला बंद व्हायचे होते. मात्र अधिग्रहण भरपाईच्या मागणीवरून सुरू झालेल्या शेतकरी आंदोलनामुळे तब्बल २७ दिवस उशिरा १८ नोव्हेंबर रोजी दरवाजे बंद करण्यात आले.