Ayurvedic Tree: सातपुड्यातील आयुर्वेदिक वृक्ष नष्ट होण्याच्या मार्गावर
Forest Conservation: सातपुडा पर्वत भागात डिंकासाठी धावडी वृक्ष जाळण्याचे, नष्ट करण्याचे प्रकार होत आहेत. यातच आग लावण्याचे प्रकार वाढत असून, सातपुड्यात आयुर्वेदिक वृक्षसंपदा वाचविण्याचा मुद्दाही ऐरणीवर आहे.