Health Guardian Couple Project: पालघर जिल्ह्यातील दुर्गम, ग्रामीण तसेच आदिम कातकरी व आदिवासी वस्त्यांमध्ये आरोग्य विषयाची जाणीव वाढविणारा केशव सृष्टी सामाजिक संस्थेचा ‘स्वास्थ्य रक्षक दाम्पत्य प्रकल्प’ गेल्या तीन वर्षांपासून हजारो कुटुंबांसाठी अक्षरशः जीवनसंजीवनी ठरत आहे.