Women Empowerment: सामाजिक समावेशकतेतूनच स्त्रीशक्तीचा जागर
Women Farmer Rights: भारतीय स्वातंत्र्याची ७८ वर्षे आणि संवैधानिक हमीनंतरही आपल्या समाजातील अनेक महिला त्यांच्या हक्कांपासून वंचित आहेत. त्यांना मानसिक, शारीरिक, आर्थिक शोषणाचा सामना करावा लागतो. या संदर्भात ठोस पावले उचलण्याची गरज आहे.