Deputy CM Ajit Pawar: शब्दाला जागलो; भ्रमनिरास होणार नाही
Development Assurance: आता बीडकरांच्या माझ्याकडून विकासाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मी खात्री देतो की, बीडकरांच्या या अपेक्षांचा कधीही भ्रमनिरास होणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी (ता. १) दिली.