Parbhani Voter Turnout
Parbhani Voter TurnoutAgrowon

Parbhani Voter Turnout: परभणीत झेडपी, पंचायत समित्यांसाठी सरासरी ७४.८९ टक्के मतदान

Parbhani Elections: परभणी जिल्हा परिषदेचे ५४ गट आणि त्याअंतर्गंत ९ पंचायत समित्यांच्या १०८ गणांच्या सार्वत्रिक निवडणुकीत शनिवारी (ता. ७) सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंतच्या मतदानाच्या अंतिम आकडेवाडीनुसार जिल्ह्यातील १० लाख ४५ हजार ८५५ पैकी ७ लाख ८३ हजार २४६ (७४.८९ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
Published on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com