Automatic Weather Station : आता गावातच कळणार हवामानाचा अंदाज
Weather Forecast : केंद्र सरकारच्या विंडस् अर्थात हवामान माहिती नेटवर्क डाटा सेंटर प्रकल्पांतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी करणाऱ्या प्रकल्पास मंजुरी देण्यात आली आहे.