Australia Wheat Farming: ऑस्ट्रेलियात गहू पिकाला जुलैच्या पावसाने दिलासा
Wheat Production: जुलैमध्ये वेळेवर झालेल्या पावसामुळे ऑस्ट्रेलियातील गहू पिकाची स्थिती लक्षणीयरीत्या सुधारली आहे. या पार्श्वभूमीवर ‘राबो बँके’ने २०२६-२७ हंगामातील गहू उत्पादनाचा अंदाज वाढवून २.७० ते ३ कोटी टन केला आहे.
Australian wheat farmers benefit from rainfallAgrowon