Marathwada Rain: तीन जिल्ह्यांतील १५१ मंडलांत हलका, मध्यम ते दमदार पाऊस
Heavy Rain Updates: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांतील सुमारे १५१ मंडलांत बुधवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांत हलका, मध्यम ते दमदार पाऊस झाला.
Heavy Showers Bring Relief to Farmers in MarathwadaAgrowon