Chhatrapati Sambhajinagar Graduates’ Election: पदवीधर मतदारसंघात एकूण ३ लाख २६ हजार ७०१ मतदार

Graduate Voters: छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात एकूण ३ लाख २६ हजार ७०१ मतदार असून, मतदानासाठी ८४२ केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सुमारे ३५० अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
Chhatrapati Sambhajinagar Graduates’ Election
Election Preparations Underway for Aurangabad Graduates’ ConstituencyAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com