Khandesh Irrigation Project : रावेरातील सर्व सिंचन प्रकल्प भरले
Water Storage : खानदेशात ऑगस्टमधील पावसात अनेक प्रकल्प भरले आहेत. त्यात जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव भागातील मन्याड व बोरी आणि रावेर तालुक्यातील अभोडा, मंगरूळ व सुकी प्रकल्पांचा समावेश आहे.