Cotton Bag Procurement Issue: कापूस पिशवी खरेदीवर लेखापरीक्षकांचा ठपका
Smart Project: ‘स्मार्ट’ प्रकल्पातील संशयास्पद कापूस पिशवी खरेदीचे दडपलेले प्रकरण आता पुन्हा एकदा उफाळून आले आहे. या व्यवहारात ‘अनियमितता’ असल्याचा ठपका लेखापरीक्षकांनी ठेवल्याने भ्रष्ट कंपूची धावपळ झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.