Farmer Welfare: लग्नाचा खर्च टाळून मुख्यमंत्री साह्यता निधीस एक कोटी
Farmer Assistance: राज्याचे ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी एक आदर्श घालून दिला आहे. सावे यांचे धाकटे चिरंजीव अनुराग यांचा विवाह ईशा अजित मुळे यांच्याशी २५ नोव्हेंबर रोजी होत आहे.
Atul Save family donates one crore rupees to CM Relief FundAgrowon