Natural Farming: नैसर्गिक शेतीने बळीराजा समृद्ध होणार
Sustainable Agriculture: पालघर जिल्ह्यातील २६ गावांमध्ये 'आत्मा' संस्थेकडून एक दिवस प्रशिक्षण आयोजित केले जात असून, ३२५० शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा धोका, नैसर्गिक शेतीची पद्धत आणि आरोग्यसुरक्षा याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.