Fake Recruitment Case: बोगस भरती प्रकरणी आत्मा प्रकल्प संचालकाला अटक
ACB Action: धुळ्याचे तत्कालिन आत्मा प्रकल्प संचालक बबन नथ्थू पाटील यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बोगस भरती प्रकरणी अटक केली आहे. त्यामुळे कृषी विभागात खळबळ उडाली आहे.
ATMA project director arrested in fake recruitment caseAgrowon