Agriculture Department: कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थात ‘आत्मा’अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत केंद्र सरकारने कठोर भूमिका घेतली आहे.
No Krishi Mapper Registration, No Full Funding: ATMA Officials Face Strict ActionAgrowon