Ativrushti Madat: शेतकऱ्यांना अतिवृष्टीची १५ हजार कोटींची मदत दिली; एकनाथ शिंदेंची विधानपरिषदेत माहिती
Maharashtra Winter Session Nagpur 2025: शेतकऱ्यांना अतिवृष्टीची जवळपास १५ हजार कोटींची मदत दिली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत दिली.